Friday, June 27, 2008

काही कारणा साठी पासपोर्ट च्या भानगडी करायची वेळ आली
बापरे ! मुन्सीपालटी ने दिलेले कागदाचे तुकडे म्हणजे काल्या दगडा वरची रेघ !
अजिबात इकडचा तिकडे फेरफार केलेला चालत नाही
चूक झाली की झाली !

माला एक कळत नाही ! क्रेडिट कार्ड च्या फॉर्मेट मधे पासपोर्ट का नाही बनवत ?
किती सोप्पा उपाय आहे ! वीसा लावायचा तर कार्ड आतल्या आत अपडेट !
अमेरिकेत तरी असा करतील अस वाटलं पण कस्ल काय !!
इथे तर कागद फार महत्वाचे ! सो सी नम्बर शिवाय यांना पुढे जाताच येत नाही
अणि ते आय ९४ ! लावला एक कागद पासपोर्ट ला
इतका त्रासदायक आहे तो
मागच्या वेळी आलो होतो तेव्हा माला वाटलं चुकून राहिला
म्हणून मी पिन काढून टाकुन दिला !
ही ही ही ही
दोन दिवसांनी खरा प्रकार समजल्यावर कचरा काढून त्यातून उचलला अणि परत जोडला

आणि म्हणे पेपर कमी करा !

No comments: